Bakaal | Trailer Review | मराठीतील भव्य Actionपट | Marathi Movie 2019 | Chaitanya Mistry, Alka Kubal

2019-11-08 27

बकाल या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. चैतन्य मिस्त्री आणि जुई बेंडखळे अशी नवोदित जोडी असणाऱ्या ऍक्शनपटाची सर्वत्र चर्चा आहे. येत्या ८ नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #bakaal